शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी; यावर्षी २६ दिवस दारूची दुकानं बंद; पाहा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 10:59 IST

नव्या आर्थिक वर्षात एकूण २६ दिवस दारूची विक्री बंद; पाहा ड्राय डेजची संपूर्ण यादी

नवी दिल्ली: आर्थिक वर्ष संपायला काही दिवस शिल्लक आहेत. १ एप्रिलपासून बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. दारूच्या दुकानांचं नवीन आर्थिक वर्षही एप्रिलपासूनच सुरू होतं. नव्या आर्थिक वर्षात दारूची दुकानं नेमकी किती दिवस आणि कधी बंद राहणार असे प्रश्न तळीरामांना पडले आहेत.

ड्राय डेला दारूची दुकानं बंद असतात. त्या दिवशी मद्यविक्री बंद असते. दारू विक्री करणारी दुकानं बंद असतात. दारूची दुकानं कधी बंद ठेवायची याचा निर्णय राज्य सरकारचा असतो.  एप्रिल ते मार्च या कालावधीत किती ड्राय डे आहेत त्याची यादी राज्यांनुसार खालीलप्रमाणे...

एप्रिल २०२२- १० एप्रिल (राम नवमी) : जम्मू- १४ एप्रिल (महावीर जयंती, आंबेडकर जयंती) : राज्‍याचं नाव नाही- १५ एप्रिल (गुड फ्रायडे) : विशिष्ट राज्‍याचं नाव नाही

मे २०२२- १ मे (महाराष्ट्र दिन) : महाराष्ट्र- ३ मे (ईद-उल-फितर) : काश्मीर

जुलै २०२२- १० जुलै (आषाढी एकादशी) : महाराष्ट्र- १३ जुलै (गुरू पौर्णिमा) : महाराष्ट्र

ऑगस्ट २०२२- ८ ऑगस्ट (मोहरम) : विशिष्ट राज्‍याचं नाव नाही- १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) : पूर्ण देशभरात- १९ ऑगस्ट (जन्माष्टमी) : जम्मू, काश्मीर- ३१ ऑगस्ट (गणेश चतुर्थी) : विशिष्ट राज्‍याचं नाव नाही

सप्टेंबर २०२२- ९ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) : महाराष्ट्र

ऑक्टोबर २०२२- २ ऑक्टोबर (गांधी जयंती) : विशिष्ट राज्‍याचं नाव नाही - ५ ऑक्टोबर (दसरा) : पश्चिम बंगाल- ९ ऑक्टोबर (वाल्मिकी जयंती) : विशिष्ट राज्‍याचं नाव नाही- २४ ऑक्टोबर (दिवाळी) : पूर्ण देशात

नोव्हेंबर २०२२- ४ नोव्हेंबर (कार्तिकी एकादशी) : महाराष्ट्र- ८ नोव्हेंबर (गुरू नानक जयंती) : जम्मू

डिसेंबर २०२२- २५ डिसेंबर (ख्रिसमस) : पूर्ण देशभरात

जानेवारी २०२३- १४ जानेवारी (मकर संक्रांत) : राज्‍याचं नाव नाही- २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन): पूर्ण देशात- ३० जानेवारी (शहीद दिवस): विशिष्ट राज्‍याचं नाव नाही

फब्रुवारी २०२३- १५ फेब्रुवारी (स्वामी दयानंद सरस्वती जयंती) : विशिष्ट राज्‍याचं नाव नाही- १८ फेब्रुवारी (महाशिवरात्र) : विशिष्ट राज्‍याचं नाव नाही- १९ फेब्रुवारी (छत्रपती शिवाजी महाराज जयंती) : विशिष्ट राज्‍याचं नाव नाही

मार्च २०२३- ८  मार्च (होळी) : विशिष्ट राज्‍याचं नाव नाही