शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 07:07 IST

भात कलान भागातील एका मतदान केंद्राच्या परिसरात मतदान केल्यानंतर दोन व्यक्ती रडताना दिसल्या. 

- सुरेश एस. डुग्गरलोकमत न्यूज नेटवर्कजम्मू : काश्मिरातील सफरचंदाचे शहर असलेल्या सुपर मध्ये आज उत्सवाचा माहोल होता. कारण एका दशकानंतर तेथे विधानसभेसाठी मतदान होत होते. भात कलान भागातील एका मतदान केंद्राच्या परिसरात मतदान केल्यानंतर दोन व्यक्ती रडताना दिसल्या. 

गुलाम हसन मीर यांचा मुलगा उमर काही वर्षांपूर्वी दहशतवादी झाला. डबडबलेल्या डोळ्यांनी ते म्हणाले, मी माझ्या त्या मुलाला घरी परत येण्याचे आणि कुटुंबासोबत शांततापूर्ण जीवन जगण्याचे आवाहन करतो. मतांमुळे जे प्राप्त करता येते ते बंदुकांमुळे प्राप्त करता येत नाही. 

दुसरी व्यक्ती हमजा म्हणाले, जर मतदान माझ्या मुलाला परत आणत असेल तर मी ही संधी कधीही सोडणार नाही. माझ्या मुलाचे नाव बिलाल आहे. तो चुकीच्या मार्गाला लागला आहे. त्याने घरी परत यावे. 

जम्मू काश्मिरात अंतिम टप्प्यात ६८.७२% मतदानश्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या व शेवटच्या टप्प्यात ४० जागांसाठी ६८.७२% मतदान झाले. ३७० कलम रद्द केल्यानंतर झालेली पहिली निवडणूक तुरळक प्रकार वगळता शांततेत पार पडली. ८ ऑक्टाेबरला निकाल येतील.

तीन टप्प्यांतील मतदानदिनांक     टप्पा      जागा      मतदान१८ सप्टेंबर     पहिला     २४     ६१.३८%२५ सप्टेंबर     दुसरा     २६     ५७.३१%१ ऑक्टोबर    तिसरा     ४०     ६८.७२%

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी