डॉ. संजय दर्डा यांची बातमी
By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST
मधुमेह, रक्तदाब तपासणी शिबिर
डॉ. संजय दर्डा यांची बातमी
मधुमेह, रक्तदाब तपासणी शिबिरनागपूर : ज्योत्स्ना दर्डा स्मृती महिला कल्याण आणि विकास केंद्र धर्मार्थ दवाखानातर्फे इरा इंटरनॅशनल स्कूलजवळ बुटीबोरी येथे मधुमेह, रक्तदाब, नसांच्या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ दरम्यान आयोजित शिबिरात छातीत दुखणे, थकवा वाटणे, वारंवार लघुशंकेला जाणे, वारंवार तहान, भूक लागणे, जखम लवकर बरी न होणे आदी समस्या असलेल्या रुग्णांची तपासणी डॉ. संजय दर्डा, डॉ. अनिता दर्डा करणार आहेत.