शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डबल कॉलम न्यूज़...जोड़...२

By admin | Updated: August 23, 2015 20:40 IST

फोटो...

फोटो...
महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळातर्फे पंतप्रधानांना निवेदन
नागपूर : महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील धोबी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करा, अशा मागणीसह महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळाच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले.
शिष्टमंडळात प्रदेश मुख्य संघटक संजय भिलकर, मनीष वानखेडे, रमेश काळे, नितीन रामटेककर, राजू भाजीपाले, मनोज कापसे, दीपक सौदागार, भीमलाल दुधमोगरे, राजेश वाघमारे यांचा समावेश होता. निवेदनातून धोबी समाजाचे सामाजिक, आर्थिक व राजकीय अशा तिन्ही क्षेत्रात शोषण होत असल्याचा उल्लेख करण्यात आला. शासनाने या समाजाला एससी व ओबीसी अशा दोन प्रवर्गात विभाजित करू न या समाजाशी खेळ केला आहे. विशेष म्हणजे, देशातील सुमारे १७ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशामध्ये या समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश आहे. शिवाय महाराष्ट्रासह ११ राज्ये व ५ केंद्रशासित प्रदेशात ओबीसीमध्ये समावेश करण्यात आला आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.
....
फोटो...
मैत्री परिवारातर्फे गडचिरोली जिल्ह्यात औषधी वाटप
नागपूर : मैत्री परिवार व डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीतर्फे गडचिरोली जिल्ह्यात औषधी वाटप करण्यात आले. या कार्याचा अलीकडेच रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार भवन येथे शुभारंभ करण्यात आला. संघ प्रचारक व समितीचे कार्यवाह वसंतराव थोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे, या उपक्रमास लागणाऱ्या दरमाही औषधांची संपूर्ण व्यवस्था मैत्री परिवार संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. कमीतकमी एक वर्ष ही मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात आलापल्ली, मुलचेरा, भामरागड, सिरोंचा व अहेरीसारख्या दुर्गम भागातील एक हजारापेक्षा अधिक रुग्णांना महिनाभर या औषधांचा लाभ होणार आहे. या उपक्रमाचे अध्यक्ष डॉ. सचितानंद मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात हे सेवाभावी कार्य राबविले जात आहे.
डॉ. हेडगेवार भवनातील कार्यक्रमाला डॉ. वसंतराव थोटे यांच्यासह हेडगेवार सेवा समितीचे प्रसाद माहनकर, मैत्री परिवाराचे संजय भेंडे, प्रमोद पेंडके, डॉ. पिनाक दंदे, विष्णू मनोहर व अशोक जैन उपस्थित होते.
.....