शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नवरीच्या दारात एकाच वेळी दोन वरात

By admin | Updated: June 7, 2017 14:36 IST

तनु वेड्स मनु या चित्रपटातील प्रसंग एका नवरीमुलीच्या जिवनात घडला आहे. त्यामुळे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 - कंगना रानौत, आर. माधवन आणि जिमी शेरगील यांच्या अभिनयाने नटलेला तनु वेड्स मनुचे कथानक तुम्हाला आठवत असेलच. चित्रपटाच्या शेवटी कंगनाशी लग्न करण्यासाठी आर. माधवन आणि जिमी शेरगील दोघेही वरात घेऊन येतात. हा प्रसंग तुम्हाला चांगलाच आठवत असेल. चित्रपटातील हाच प्रसंग एका नवरीच्या जिवनात घडला आहे. उत्तरप्रदेशमध्ये असलेल्या हमीरपूर जवळील मौदहा येथे लग्नाच्या ठिकाणी दोन वराती आल्यामुळे मंडपात गोंधळ निर्माण झाला. मौदहा जवळ अशलेल्या मकरांवर गावात ही घटना घडली आहे. लग्नाच्या ठिकाणी दोन वराती येणार हे समजल्यावर नवरी मुलीच्या घरी गोंधळ झाला. त्यांना काही समज नव्हते मंडपातील सर्वजण द्विधा मन:स्थितीत होते. मुलीचे पहिल्यादा ठरलेले लग्न रद्द झाल्यानंतर दुसऱ्याशी लग्न ठरले होते. ज्या मुलाशी लग्न मोडले होते तो लग्नामध्ये वरात घेऊन आला. लग्न मोडल्यानंतरही त्याला त्या मुलीशीच लग्न करायचे होते. त्याने वरात घेऊन येण्याची धमकी दिली आणि तो मुलगा वरात घेऊनही आला त्यामुळे हा सर्व प्रसंग निर्माण झाला. हा सर्व प्रसंग पाहून नवरी मुलीच्या वडीलांनी पोलिस स्टेशनचा सहारा घेतला आणि सरळ पोलिसांत तक्रार दाखल केली. मकरांव गांवातील व्यक्तीने आपल्या मुलीचे लग्न सुमेरपुरातील भानुप्रताप सिंहशी ठरवले होते. साखरपुडा झाल्यानंतर 2 जून रोजी लग्नाची तारीख ठरली होती. पण काही कारणास्तव दोन्हीकडील संबंध बिघडले. आणि लग्नाच्या काही दिवस आधी नवरीमुलीच्या वडिलांनी आम्ही आमची मुलगी तुमच्या घरी देणार नाही. हे लग्न आम्हाला मान्य नाही म्हणत. नकार कळवला होता. नवरीमुलीकडून नकार आल्यानंतर भानुप्रताप सिंग आणि त्यांच्या कुटुंबातील भडकले आणि थेट वाद घातला. यावेळी आपण लग्नाच्या ठरवलेल्या वेळेवर वरात घेऊन येणार असे सांगतले. त्या दरम्यान मुलीच्या घरच्यांनी तिचे लग्न महोबातील भगवान सिंह याच्याशी ठरवले होते.