शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अबब...गाढविणीचे दूध १३५० रुपये लीटर; केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री रुपाला यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 09:27 IST

सध्या गाढविणीचे दूध १,३५० रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

अहमदाबाद : गाढविणीचे दूध सर्वात महाग असून, ते १,३५० रुपये प्रति लिटरने विकले जात आहे, असे केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी येथे सांगितले. त्यांनी शेळी, सांडणीच्या दुधातील औषधी गुणांची महती सांगत त्यांच्या विपणनाची गरज प्रतिपादित केली.‘आता शेळीच्या दुधाला मागणी आहे.

सध्या गाढविणीचे दूध १,३५० रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. बाजारातील हे सर्वात महागडे दूध आहे. दिल्लीतील एक महिला त्यापासून उत्पादने बनवते. एवढ्या महागड्या दुधापासून तुम्ही काय बनवता असे मी त्या महिलेला विचारले. तेव्हा हे दूध सौंदर्य प्रसाधनात वापरण्यात येते, असे मला सांगण्यात आले. शेळी आणि सांडणीच्या दुधात औषधी गुण असतात आणि त्यांचे विपणन करण्याची गरज आहे, असे रुपाला म्हणाले. (वृत्तसंस्था)

शेणाची २ रुपये किलोने विक्रीआता फक्त दूधच नाही, तर शेण व गोमूत्र वापरण्यासाठी यंत्रणा अस्तित्वात आहे. आपल्या राज्यात (गुजरात) शेण आधीच २ रुपये किलोने विकत घेतले जात आहे आणि नजीकच्या काळात त्याचा दर वाढून चार रुपये किलो होईल.

टॅग्स :milkदूध