शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

घरगुती गॅस महागला, आता वाढू शकते सबसिडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 05:43 IST

१ जानेवारी २०२० रोजी घरगुती एलपीजीची किंमत ५९४ रुपये होती. तीन वर्षांत ती १ जुलै २०२३ रोजी ११०३ रुपयांपर्यंत वाढली. 

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तीन वर्षांत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती जवळपास दुप्पट झालेल्या असताना ग्राहकांची सबसिडी २०२१-२२ मध्ये १८११ कोटी रुपयांपर्यंत कमी झाली आहे. १ जानेवारी २०२० रोजी घरगुती एलपीजीची किंमत ५९४ रुपये होती. तीन वर्षांत ती १ जुलै २०२३ रोजी ११०३ रुपयांपर्यंत वाढली. 

२०१२-१३मध्ये यूपीएच्या कालावधीत ४१,५६५ कोटी रुपयांचा विक्रम प्रस्थापित केल्यानंतर एलपीजीवरील सबसिडी २०१४मध्ये एनडीएच्या कालावधीत ३,९७१ कोटी रुपये होती. निवडणुका जवळ आल्यावर २०१८-१९मध्ये एलपीजी सबसिडीचे बिल पुन्हा ३७,२०९ कोटी रुपयांपर्यंत वाढले. त्याच्या पुढच्या वर्षी २४,१७२ कोटी रुपयांपर्यंत घसरले व २०२०-२१मध्ये ते ११,८९६ कोटी रुपयांपर्यंत खाली आले. 

२०२२-२३मध्ये निवडणुका जवळ आल्याने अनुदानाचे बिल ६,९६५  कोटी रुपयांनी वाढले आणि अतिरिक्त २२,००० कोटी रुपये तेल विपणन कंपन्यांना एकरकमी भरपाई म्हणून देण्यात आले. निवडणुका जवळ आल्यावर घरगुती एलपीजीसाठीची रक्कम वाढविली जात आहे. 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर