शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

एम्स हॉस्पिटलमध्ये भटकी कुत्री, माकडांचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:34 IST

उघड्यावर टाकलेले खाद्यपदार्थ भटकी कुत्री व माकडांना उपलब्ध होतात.

नवी दिल्ली : अतिशय नामांकित अशा आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस (एम्स)च्या परिसरात भटकी कुत्री व माकडांनी उच्छाद मांडला आहे. लोकांच्या अंगावर धावून जाण्याचे, हल्ला करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे डॉक्टर, रुग्ण व कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाआहे.एम्समधील निवासी डॉक्टरांच्या संस्थेने केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री मनेका गांधी यांना पत्र लिहिले आहे. त्याला दिलेल्या उत्तरात गांधी यांनी म्हटले की, तेथील कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविता येईल.खाद्यपदार्थ टाकू नकातिथे उघड्यावर टाकलेले खाद्यपदार्थ भटकी कुत्री व माकडांना उपलब्ध होतात. लोकांना जेवण्यास जागा ठरवून दिल्या पाहिजेत. उरलेले खाद्यपदार्थ बंद कचरापेटीतच टाकले पाहिजेत. हे काटेकोरपणे पाळले गेल्यास सारे प्राणी दुसरीकडे जातील, असेही मनेका गांधी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल