शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"BSF बिर्याणी खाऊन झोपते की काय? ओवेसींच्या वक्तव्याने चिघळला वाद; हिंदू संघटना आज उतरणार रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 11:39 IST

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बीएसएफबद्दल केलेल्या विधानामुळे वाद चिघळला आहे.

Owaisi On BSF । नवी दिल्ली : सीमी सुरक्षा बल अर्थात BSF बाबत खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केलेल्या विधानामुळे वाद चिघळला आहे. आज हिंदू संघटना दिल्लीत ओवेसींच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. भाजपने ओवेसींच्या वक्तव्याला घातक राजकारण म्हटले आहे, तर काँग्रेस नेते उदित राज यांनी ओवेसींच्या सुरात सूर मिसळला आहे. बांगलादेशी घुसखोरांमुळे लोकसंख्या वाढत आहे तर मग बीएसएफ बिर्याणी खाऊन झोपत आहे का असे ओवेसी यांनी म्हटले होते. यावर काँग्रेस नेते उदित राज यांनी ओवेसी यांचे समर्थन केले. कुठेतरी केंद्राच्या दबावाखाली बीएसएफ कुमकुवत होत असून केंद्र सरकार घुसखोरांना हाकलून का लावत नाही असे उदित राज यांनी म्हटले. 

ओवेसींनी काय म्हटले होते? एका कार्यक्रमादरम्यान ओवेसी म्हणाले होते की, "आरएसएस सतत सांगते की लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. कशी वाढत आहे? बांगलादेश मधून येणाऱ्यांमुळे वाढत आहे तर मग तुमची बीएसएफ झोपली आहे का? बिर्याणी खाऊन झोपते का? देशाच्या सीमेवर बीएसएफ आहे ना? बांगलादेशातून येणाऱ्यांचे धर्म बदलून देत आहेत? धर्मांतर कुठे होत आहे? तुम्हाला एवढी भीती कशाची आहे? बांगलादेशची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत चांगली आहे. तिथला जीडीपी चांगला आहे. बांगलादेशात भारतापेक्षा जास्त रोजगार आहे, मग तिथून कोणी इथे का येईल?", असा प्रश्न देखील ओवेसींनी विचारला होता. 

हिंदू संघटना उतरणार रस्त्यावरओवेसींच्या वक्तव्यावर भाजपने जोरदार टीका केली असताना हिंदू संघटनाही ओवेसींच्या वक्तव्यावर नाराज आहेत. आज दिल्लीत अनेक हिंदू संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. भाजप नेते आणि दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता म्हणाले, "जे धर्माचे राजकारण करून  मतांचा फायदा घेतात. ते देशाच्या भल्याचा विचार करू शकत नाहीत. या प्रकारचे राजकारण घातक असून यातून ओवेसींची विचारसरणी दिसून येते. बीएसएफला दोष देणे चुकीचे आहे." याशिवाय देव ओवेसींचे भले करो असे केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी म्हटले. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNew Delhiनवी दिल्लीHinduहिंदूBSFसीमा सुरक्षा दलBangladeshबांगलादेश