शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

डासांबद्दल तक्रार करणाऱ्या डॉक्टरला विमानातून उतरवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 04:40 IST

डासांच्या उपद्रवाबद्दल तक्रार करणा-या एका डॉक्टरला इंडिगो विमानातूनच उतरवण्यात आले. हा प्रकार लखनऊ विमानतळावर घडला असून या डॉक्टरचे नाव सौरभ राय असे आहे.

लखनऊ : डासांच्या उपद्रवाबद्दल तक्रार करणा-या एका डॉक्टरला इंडिगो विमानातूनच उतरवण्यात आले. हा प्रकार लखनऊ विमानतळावर घडला असून या डॉक्टरचे नाव सौरभ राय असे आहे. तो बंगळुरूचा रहिवासी असून हृदयरोगतज्ज्ञ आहे.डॉ. राय हे सोमवारी सकाळी सहा वाजता इंडिगोच्या विमानात चढले. त्यांनी विमानात डास असल्याची तक्रार कर्मचाºयांकडे केली. काहीतरी उपाययोजना करा, अशीही विनंती केली. मात्र विमान कर्मचाºयांनी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही व जागेवर शांतपणे बसून राहा असे बजावले. त्यामुळे संतप्त डॉ. रायने विमान कर्मचाºयांना जाब विचारला. त्यांच्यात वादावादी सुरू झाली. इतर प्रवासीही अस्वस्थ झाले. शेवटी सुरक्षेचे कारण पुढे करत या डॉक्टरला विमानातून खाली उतरविण्यात आले. त्यानंतर ते धावपट्टीपासून विमानतळातील टर्मिनलपर्यंत चालत गेले.>इंडिगो कंपनीच्या कर्मचाºयांनी काही महिन्यांपूर्वी दिल्ली येथे एका प्रवाशाला मारहाण केली होती.दहशतवादी असल्याचा आरोपडॉ. राय यांनी या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर टाकला आहे. आपल्याला विमान कर्मचाºयांनी मारहाण केल्याचा व दहशतवादी म्हटल्याचा आरोपही त्यांनी केला.कंपनी म्हणते, त्यांनीच धमकीची भाषा वापरलीइंडिगो कंपनीने म्हटले की, कर्मचाºयांनी काही करण्याआधीच डॉ. राय यांनी धमकीवजा भाषेत बोलणे सुरू केले. विमानाचे नुकसान करावे यासाठी ते इतर प्रवाशांनाही चिथावणी देऊ लागले. संभाषणात अपहरण या शब्दाचाही वापर केला. अखेर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना विमानातून उतरवावे लागले. दरम्यान सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.