शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमधील 'या' सुविधा तुम्हाला माहीत आहेत का ?

By महेश चेमटे | Updated: March 25, 2018 20:14 IST

देशातील पहिल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात झाली आहे. बुलेट ट्रेनमध्ये सुविधा कशा प्रकारे असणार याची उत्सुकता कोट्यवधी जनतेमध्ये निर्माण झाली आहे. 

नवी दिल्ली - देशातील पहिल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात झाली आहे. बुलेट ट्रेनमध्ये सुविधा कशा प्रकारे असणार याची उत्सुकता कोट्यवधी जनतेमध्ये निर्माण झाली आहे. याच धर्तीवर प्रवाशांचा बुलेट प्रवास नक्की कसा असेल याचा लोकमत प्रतिनिधीने घेतलेला हा आढावा…मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन 

  •  ३२० किमीप्रतितास या वेगाने धावण्याची क्षमता
  • १ बोगीच्या २४ ट्रेन घेणार
  • एका बुलेट ट्रेनची ७५० आसन क्षमता  
  • १० बोगीची एक ट्रेन 
  • 16 बोगीची ट्रेन 2033 मध्ये
  • अल्युमिनियम बॉडी
  • आसनाच्या खालील भागात हवेच्या व्हेंटेलेशन साठी अल्युमिनियम हनी कोंब तंत्रज्ञानाची विशेष सुविधा , 
  • १० बोगीपैकी ७ बोगीमध्ये शौचालयाची सुविधा
  • महिला, पुरुषांसाठी स्वतंत्र स्वछतागृह आणि शौचालय 
  • दिव्यांग प्रवासासाठी १ विशेष शौचालय
  • बुलेट ट्रेन मध्ये बिझनेस आणि स्टॅंडर्ड क्लास 
  • बिझनेस क्लासमध्ये फ्रीजसह अन्य सुविधा
  • १० बोगीपैकी एक बोगी बिझनेस क्लाससाठी राखीव 
  • मराठी सह गुजराती हिंदी आणि इंग्रजी भाषेत lcd प्रवासी उद्घोषणा सुविधा 
  • आपत्कालीन व्यवस्थेत १० मिनिटात प्रवाशाना सुरक्षित स्थळी पोहचवण्याची सुविधा 
  • बोगीसह शौचालयात आपत्कालीन इंटरकोम सुविधा
  • ऑटोमॅटिक सीट रोटेशन ने दोन बटनांच्या माध्यमाने सीट फिरवणे होणार शक्य
टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन