शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

न्यायमूर्ती नियुक्त्यांत इंटेलिजन्स ब्युरोचे मत नको; कॉलेजियमचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:42 IST

न्यायमूर्तीपदासाठी इच्छुकांची कार्यक्षमता इंटेलिजन्स ब्युरो नव्हे, तर न्यायव्यवस्थेचे उच्चस्तरीय सदस्यच ठरवू शकतात, असे मत सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नोंदविले आहे.

नवी दिल्ली : न्यायमूर्तीपदासाठी इच्छुकांची कार्यक्षमता इंटेलिजन्स ब्युरो नव्हे, तर न्यायव्यवस्थेचे उच्चस्तरीय सदस्यच ठरवू शकतात, असे मत सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नोंदविले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नेमायच्या चौघांच्या कार्यक्षमतेबाबत आयबीने सादर केलेली टिप्पणी स्वीकारण्यास नकार देताना कॉलेजियमने वरील मत नोंदविले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडून उच्च व सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नेमणुका केल्या जातात. या कॉलेजियममध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. जे. चेलामेश्वर व न्या. रंजन गोगोई यांचा समावेश आहे. झारखंड आणि त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदावर नेमणुका करण्यासाठी चार वकिलांच्या नावांची शिफारस कॉलेजियमने केंद्र सरकारला पाठविली.नवे न्यायाधीशकॉलेजियमचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर टाकण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, आम्ही राजेश कुमार, अनुभा रावत चौधरी व कैलाश प्रसाद देव यांची झारखंड उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदासाठी, तर अरिनदम लोध यांची त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदासाठी शिफारस केली आहे. अ‍ॅड. पंकजकुमार झारखंड उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदासाठी पात्र नाहीत. न्या. लनुसुंगकुम जमीर आणि मानश रंजन पाठक यांना गुवाहाटी उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीशपदासाठी एक वर्ष मुदतवाढ देण्यात येत असल्याचे कॉलेजियमने नमूद केले आहे.

टॅग्स :Courtन्यायालय