शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रगीताच्यावेळी चित्रपटगृहात उभे राहून देशभक्ती दाखवावी, असे वाटत नाही : प्रकाश राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 18:37 IST

नवी दिल्ली : राष्ट्रगीताच्या वेळी चित्रपटगृहात उभे राहून आपल्या देशभक्तीचा देखावा दाखवावा, असे मला वाटत नाही, असे मत अभिनेते प्रकाश राज यांनी रविवारी व्यक्त केले. चित्रपटगृहातील राष्ट्रगीताच्या सक्तीबरोबरच अभिनेते राजकारणात जाणार असल्याच्या चर्चेवरही आपले मत व्यक्त केले. अभिनेत्यांनी राजकारणात प्रवेश करणे, मला आवडत नाही, असे ते म्हणाले.

ठळक मुद्देअभिनेत्यांनी राजकारणात जाऊन नेते होणे देशासाठी घातक राजकारणात जाण्यात रस नाहीरजनीकांत आणि कमल हसन यांच्या नावांचा उल्लेख न करता टीका

नवी दिल्ली : राष्ट्रगीताच्या वेळी चित्रपटगृहात उभे राहून आपल्या देशभक्तीचा देखावा दाखवावा, असे मला वाटत नाही, असे मत अभिनेते प्रकाश राज यांनी रविवारी व्यक्त केले.

चित्रपटगृहातील राष्ट्रगीताच्या सक्तीबरोबरच त्यांनी रजनीकांत, कमल हसन हे दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते राजकारणात जाणार असल्याच्या चर्चेवरही आपले मत व्यक्त केले. अभिनेत्यांनी राजकारणात प्रवेश करणे, मला आवडत नाही, असे ते म्हणाले.काही दिवसांपूर्वीच प्रकाश राज यांनी नोटाबंदीवरुन मोदींवर टीका केली होती, तर ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येवरुन थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणाऱ्या प्रकाश राज यांनी अभिनेत्यांनी राजकारणात जाऊन नेते होणे देशासाठी घातक आहे, असे मत आज ट्विटरवरुन व्यक्त केले आहे.राजकारणात जाण्यात रस नसल्याचेही सांगत त्यांनी अभिनेत्यांचा स्वत:चा असा फॅन असतो. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या जबाबदारीबद्दल जागरुक रहायला हवे, असेही रजनीकांत आणि कमल हसन यांच्या नावांचा उल्लेख न करता त्यांनी सुनावले. अभिनेते आणि राजकारण याबद्दल प्रकाश राज यांनी आपली मते स्पष्ट केली. मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही, असे सांगत त्यांनी अभिनेत्यांनी नेते होणे देशासाठी घातक आहे, असे मत व्यक्त केले.

टॅग्स :entertainmentकरमणूकPoliticsराजकारण