शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धर्म आणि राजकारण यांची गल्लत नको - व्यंकय्या नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:58 IST

राजकारण व धर्म यांची कधीही गल्लत करता कामा नये. राजकारणाचा शिरकाव धर्मात होऊ नये आणि धर्माचा प्रभाव राजकारणावर असू नये. धर्म ही व्यक्तीची खासगी बाब आहे. ईश्वर, अल्ला, येशू ख्रिस्त, श्रीकृष्ण किंवा अयप्पा यापैकी कुणाची पूजा करायची, ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.

तिरुअनंतपूरम : राजकारण व धर्म यांची कधीही गल्लत करता कामा नये. राजकारणाचा शिरकाव धर्मात होऊ नये आणि धर्माचा प्रभाव राजकारणावर असू नये. धर्म ही व्यक्तीची खासगी बाब आहे. ईश्वर, अल्ला, येशू ख्रिस्त, श्रीकृष्ण किंवा अयप्पा यापैकी कुणाची पूजा करायची, ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. ते श्री चितिरा तिरुनल मेमोरिअल लेक्चरमध्ये बोलत होते.भारतातील सामाजिक एकतेचा प्रवास मांडताना नायडू म्हणाले की, देशात काही लोकांना जातीच्या नावाखाली मंदिरात प्रवेश नाकारणे ही बाब धर्म तसेच संस्कृतीविरोधी आहे. स्वातंत्र्यापूर्वी देशातील दलितांचे सामाजिक एकीकरण साधणे जिकीरीचे होते. त्यामुळे दलितांना ओडिशातील जगन्नाथ मंदिर व राजस्थानच्या चामुण्डी मंदिरात प्रवेशासाठी संघर्ष करावा लागला. परंतु आजही लोक दुभंगलेले असतील तर भारत स्वत:ला एक राष्ट्र तसेच एक समतावादी सभ्य समाज म्हणवू शकणार नाही. भारतीय संस्कृती टिकण्याचे कारण आपण सर्वेजन सुखिनो भवन्तु, वसुधैव कुटुंबकम यावर विश्वास ठेवतो. संपूर्ण ब्रह्मांड हे एक कुटुंब आहे असे मानून प्रत्येकाच्या कल्याणाचा विचार करतो. भारताने आजवर कधीही कोणत्या देशावर आक्रमण केलेले नाही. कार्यक्रमास राज्यपाल न्या. पी. सदासिवम, सांस्कृतिक कार्यमंत्री ए. के. बालन हेही उपस्थित होते. (वृत्तसंस्था)स्वत:मध्ये बदल हवेतआजच्या लोकप्रनिधींबाबत भाष्य करताना नायडू म्हणाले की, नेत्यांची निवड लोकांनी कॅरेक्टर, कॅलिबर, कॅपॅसिटी आणि कन्डक्ट या चार ‘सी’च्या आधारे केली पाहिजे. राजा असो वा लोकशाही शासन, परंतु ती यंत्रणा सदैव सावध, जागरुक व नव्या विचारांच्या स्वीकारण्यासाठी सज्ज असली पाहिजे. यंत्रणेने वेळोवेळी गरजांनुसार स्वत:मध्ये आवश्यक बदल केले पाहिजेत.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू