शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

संवेदनशील माहिती सोशल मीडियाद्वारे देऊ नका

By admin | Updated: September 14, 2015 01:18 IST

‘फेसबुक’ आणि ‘व्हॉटस् अ‍ॅप’ यासारख्या सोशल मीडियावरून संवेदनशील माहिती आणि छायाचित्रे शेअर करू नका, असा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय राखीव दले

नवी दिल्ली : ‘फेसबुक’ आणि ‘व्हॉटस् अ‍ॅप’ यासारख्या सोशल मीडियावरून संवेदनशील माहिती आणि छायाचित्रे शेअर करू नका, असा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय राखीव दले आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दिला आहे.छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त प्रदेशातील आपल्या छावण्यातून सक्रिय मानवरहित विमानांची (यूएव्ही) छायाचित्रे निमलष्करी दलाच्या काही जवानांनी व्हॉटस् अ‍ॅप आणि फेसबुकद्वारे परस्परांना पाठविल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर गृहमंत्रालयाचा हा आदेश आला आहे. सीआयएसएफ, सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, एनएसजी आणि आसाम रायफल्स यासारख्या सर्वच केंद्रीय सुरक्षा दलांना याबाबत कडक निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाची एक प्रत वृत्तसंस्थेला मिळाली आहे. त्यात म्हटले आहे की, प्रमुख संस्था आणि संवेदनशील स्थळे यांच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षादलांनी संवेदनशील माहिती सोशल मीडियाद्वारे देणे ही एक चिंताजनक बाब आहे.