शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटसअपवरुन दिला तलाक, अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील प्राध्यापकाच्या पत्नीचा मोदींकडे याचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 19:06 IST

आग्रा : अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील एका प्राध्यापकानेच आपल्या पत्नीला व्हॉटस अपवरुनच तलाक दिला आहे. या प्राध्यापकाच्या पत्नीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच न्याय मिळण्यासाठी याचना केली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे न्याय देण्याची मागणी न्याय मिळाला नाही तर कुलगुरुंच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्या करुअलिगढ पोलिसांत याप्रकरणी गुन्हा नोंद

आग्रा : अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील एका प्राध्यापकानेच आपल्या पत्नीला व्हॉटस अपवरुनच तलाक दिला आहे. या प्राध्यापकाच्या पत्नीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच न्याय मिळण्यासाठी याचना केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकच्या विरोधात निकाल देउनही या प्रकारावर प्रतिबंध बसलेला दिसत नाही. तीन महिन्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाने तिहेरी तलाक देण्यावर प्रतिबंध घातला होता. आता उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील हा प्रकार उघडकीस आला आहे.अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील प्राध्यापकाच्या या पत्नीने आपल्याला आधी व्हॉटस अपवरुन आणि नंतर एसएमएसद्वारे आपल्या पतीने तलाक दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे न्याय देण्याची मागणी केली आहे.संस्कृत विभागप्रमुख असलेले खालिद बिन युसूफ खान या विद्यापीठात गेली २७ वर्षे शिकवित आहेत. त्यांची पत्नी यासमीन यांनी पतीविरुध्द आरोप केला आहे. आपल्याला जर ११ डिसेंबरपर्यंत न्याय मिळाला नाही तर आपण कुलगुरुंच्या निवासस्थानाबाहेर तीन मुलांसह आत्महत्या करु. मला घराबाहेर काढलेले आहे, मी तेव्हापासून भटकत आहे. परंतु अजून कोणीही मदत केलेली नाही.

दरम्यान, अलिगढ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करुन घेतला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मला न्याय द्या या आशयाचा फलक यासमीनच्या हातात होता. 

 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकMuslimमुस्लीम