शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

जिओचा दिवाळी धमाका, 500 रुपयात 100 जीबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 16:11 IST

रिलायन्स जिओकडून ग्राहकांना भरघोस ऑफर्स मिळत आहेत. लवकरच जिओ आणखीन एक नवी ऑफर देण्याच्या तयारीत आहे.

नवी दिल्ली, दि. 10 - रिलायन्स जिओकडून ग्राहकांना भरघोस ऑफर्स मिळत आहेत. लवकरच जिओ आणखीन एक नवी ऑफर देण्याच्या तयारीत आहे. ही नवी ऑफर दिवाळीमध्ये ग्राहकांच्या सेवेत येणार असल्याचे वृत्त आहे. यानुसार कंपनी 500 रुपयांत 100 जीबी इंटरनेट डेटा देणार आहे.सप्टेंबर 2016 मध्ये रिलायन्स जिओने मोफत 4जी अनलिमिटेड डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलिंगची सेवा लाँच केली होती. वेलकम ऑफर असं या सेवेचं नाव होतं. 31 डिसेंबर 2016 ला ही ऑफर संपण्यापूर्वीच कंपनीने ही ऑफर वाढवून पुन्हा हॅप्पी न्यू इयर ही ऑफर लाँच केली. तसेच एकाहून एक सरस ऑफर आणून धमाका करणारी कंपनी रिलायन्स जिओ आणखी एक धमाका करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनी होम ब्रॉडबँड सर्व्हिस JioFiber लाँन्च करणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 500 रुपयांत 100 जीबी डेटा मिळेल.इतकेच नाही तर, या ऑफरमध्ये इंटरनेटचा स्पीड 1 जीबीपीएस असणार आहे. कंपनीच्या बोर्ड डायरेक्टर आणि मुकेश अंबांनी यांची मुलगी ईशा अंबानीने एक ट्विट करत माहिती दिली आहे. सुरुवातीला 100 शहरांमध्ये ही सर्व्हिस सुरु करण्यात येणार असल्याचंही ईशा अंबानीने म्हटलं आहे.

यापूर्वी इकोनॉमिक्स टाइम्सच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की, दिवाळी दरम्यान रिलायन्स जिओची होम ब्रॉडबँड सर्व्हिस लाँन्च केली जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिओ लवकरच 4जी सिम कार्ड स्लॉट असलेला लॅपटॉप लॉन्च करणार आहे.