शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वसुंधराराजे, शेखावत यांच्यात जागांवरून वाद; कैलाश चौधरी, अर्जुन मेघवाल निवडणूक न लढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 05:34 IST

पक्षनेतृत्त्व शेखावत यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून विचार करीत आहे. 

- संजय शर्मा लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यात जागांवरून जोरदार वाद झाला. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत  हा कलह उघड झाला.

गजेंद्रसिंह शेखावत हे जोधपूरचे भाजपचे खासदार असून केंद्रीय मंत्रीही आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे जोधपूरच्या सरदारपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतात. गजेंद्रसिंह शेखावत हे जोधपूर आणि सरदारपुरा जागा सोडून पोखरणची जागा मागत आहेत. ही जागा भाजपसाठी सुरक्षित समजली जाते. पक्षनेतृत्त्व शेखावत यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून विचार करीत आहे. 

गजेंद्रसिंह शेखावत यांना आव्हान देताना माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे म्हणाल्या की, ते जर राजस्थानमधील मोठे नेते असतील तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरदारपुरामधून गेहलोत यांच्याविरुद्ध निवडणूक का लढत नाहीत? केंद्रीय मंत्री ज्यांना मोठे केंद्रीय मंत्री केले आहे, ते अवघड जागांवर निवडणूक का लढवत नाहीत? असा सवालही त्यांनी केला.

४० स्टार प्रचारक उतरणार मैदानातरायपूर : काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत ४० नेत्यांची नावे आहेत. यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी यांच्यासह अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. हे सर्वजण छत्तीसगडमध्ये स्टार प्रचारकांची जबाबदारी सांभाळतील. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक