शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कथावाचनाचा कार्यक्रम ठेवला, शिष्यासोबत पत्नी पळून गेल्यानं यजमान हैराण झाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 14:12 IST

आता महिलेने पतीसोबत राहण्यास नकार देत कथावाचनासाठी आलेल्या नरोत्तम दास दुबे यांच्याकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली.

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने कथावाचनाचे आयोजन केले होते. पण झाले असे की, कथा वाचायला आलेल्या कथाकाराच्या शिष्याने यजमानाच्या पत्नीलाच पळवून नेले. याप्रकरणी पीडित पतीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

महिनाभरानंतर तक्रारदाराची पत्नी सापडली, पोलिसांनी तिला पोलिस ठाण्यात बोलावून जाब विचारला. त्यानंतर महिलेने पतीसोबत राहण्यास नकार देत कथावाचक नरोत्तम दास दुबे यांच्यासोबतच राहण्याची इच्छा व्यक्त केली. विशेष म्हणजे, या प्रेम प्रकरणाची सुरुवात 2021 मध्येच झाली होती.

महिलेचा पती राहुल तिवारी यांनी गौरीशंकर मंदिरात कथावाचन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नरोत्तम दास दुबे त्यांच्या गुरूसोबत कथावाचनासाठी आले होते. कथेदरम्यान नरोत्तम दास दुबे आणि महिलेचे प्रेम जुळले. 

दोघांचे फोनवर बोलणेही सुरू झाले. यानंतर गेल्या महिन्यात 5 एप्रिल रोजी महिला नरोत्तम दास दुबेसोबत पळून गेली. काही दिवसानंतर ती सापडली. तिला पोलिसांनी बोलावले. पोलिसांसमोर तिने पतीसोबत राहण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी पोलीस तक्रार दाखल न करता तपास करत आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश