शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 06:14 IST

Jammu & Kashmir News: संकटात सापडलेल्या पर्यटन व्यवसायास चालना देण्यात नुकतीच सुरू झालेली जम्मू-बारामुल्ला ही काश्मीरसाठीची थेट रेल्वेसेवा महत्त्वाची भूमिका बजावेल आणि ‘गेम चेंजर’ सिद्ध होईल, असा विश्वास सरकारी सूत्र आणि व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे. 

- सुरेश एस डुग्गरजम्मू - संकटात सापडलेल्या पर्यटन व्यवसायास चालना देण्यात नुकतीच सुरू झालेली जम्मू-बारामुल्ला ही काश्मीरसाठीची थेट रेल्वेसेवा महत्त्वाची भूमिका बजावेल आणि ‘गेम चेंजर’ सिद्ध होईल, असा विश्वास सरकारी सूत्र आणि व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

या रेल्वेच्या उद्घाटनानंतर पर्यटकांकडून चौकशीसाठी संपर्क वाढला आहे, तसेच १० दिवसांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर येथील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला होता.

आम्हाला मदत करा, व्यापाऱ्यांची आर्त विनंती : स्थानिक छोटे व्यापारी, विशेषतः काश्मिरी केशर, सुके मेवे, आणि पारंपरिक ‘कहवा’ मिठाई विक्रेते यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. लेथपोरा येथे सुके मेवे विकणारे मंजूर सांगतात, हल्ल्यापूर्वी जितका व्यवसाय होता, त्याच्या दहा टक्केही आता राहिलेला नाही. सरकारकडे एकच मागणे आहे. पर्यटक परत येण्यासाठी मदत करा.  

नोकरीची आशा सोडली, आता स्वत:चा व्यवसायदक्षिण काश्मीरमधील पुलवामातील अवंतीपोरा येथील इश्फाक अहमद व सबिया मुश्ताक या पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या दाम्पत्याने सरकारी नोकरीसाठी त्यांनी अनेक वर्षे प्रयत्न केले. मात्र, निराश न होता त्यांनी स्वतःचा फुलांचा व्यवसाय सुरू केला.या दाम्पत्याने पुलवामात एक छोटा तुकडा भाड्याने घेतला आहे, जिथे ते पुणे आणि चेन्नईहून फुले मागवून विक्री करतात. पहलगाम घटनेचा त्यांच्याही व्यवसायावर परिणाम झाला आहे; पण ते खचलेले नाहीत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरtourismपर्यटन