शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

दिग्विजय सिंह यांनी शेअर केला पंतप्रधान मोदी आणि 'भक्तांना' शिव्या देणारा फोटो

By शिवराज यादव | Updated: September 8, 2017 12:45 IST

'माझ्या दोन मोठ्या उपलब्धी आहेत - पहिली म्हणजे भक्तांना चु** बनवलं आणि  चु**ना भक्त बनवलं', असं या फोटोत लिहिण्यात आलं आहे

नवी दिल्ली, दि. 8 - काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत असंस्कारी आणि अश्लिल भाषेत टिप्पणी केली आहे. दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थकांचा भक्त असा उल्लेख केला आहे, जो सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी होत असतो. धक्कादायक म्हणजे दिग्विजय सिंह यांनी जो फोटो शेअर केला आहे त्यामध्ये शिवी लिहिण्यात आली आहे. 

दिग्विजय सिंह यांनी जो फोटो शेअर केला आहे तो एक मेमे आहे. या फोटोसोबत लिहिण्यात आलं आहे की, 'माझ्या दोन मोठ्या उपलब्धी आहेत - पहिली म्हणजे भक्तांना चु** बनवलं आणि  चु**ना भक्त बनवलं'. यासोबतच दिग्विजय सिंह यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'हा मेमे माझा नाही आहे, पण शेअर करण्यापासून स्वत:ला रोखू शकलो नाही. लोकांना मुर्ख बनवण्यात मोदी सर्वोत्तम आहेत'. दिग्विजय सिंह राज्यसभा खासदार असण्यासोबतच काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. 

दिग्विजय सिंह यांचं हे ट्विट पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. लोकांचा रोष पाहून दिग्विजय सिंह यांनी हे ट्विट डिलीट केलं आहे. 

दिग्विजय सिंह यांनी पक्षाला अडचणीत आणण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते अडचणीत आले आहेत. गतवर्षी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा उल्लेख भारतव्याप्त काश्मीर असा केला होता. 8 जुलै रोजी दहशतवादी बुरहान वानीला सुरक्षा जवानांनी ठार केल्याने आधीच काश्मीर खो-यात वातावरण तापलं असताना दिग्विजय सिंह यांनी हे वक्तव्य केलं होतं.

2013 मध्ये आपल्याच पक्षाच्या महिला खासदारा मीनाक्षी नटराजन यांचे वर्णन '१०० टंच माल' असे वर्ण केल्याने दिग्विजय सिंह यांच्यावर टीका झाली होती. काँग्रेसच्या खासदार मीनाक्षी नटराजन यांच्या मंदसौर मतदारसंघात झालेल्या जाहीर सभेत दिग्विजय सिंह बोलत होते. आपल्याला खरं सोनं असं म्हणायचं होतं अशी सारवासावर त्यांनी केली होती. तसंच चुकीचं वार्तांकन करणा-या टीव्ही चॅनेल्सविरोधात कारवाईची धमकी दिली होती. 

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहNarendra Modiनरेंद्र मोदीThe Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसBJPभाजपा