शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिग्विजय यांचे सरचिटणीसपद गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:40 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांना काँग्रेसने सरचिटणीसपदावरून दूर केले आहे. हा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. तेलंगणाच्या जबाबदारीतूनही त्यांना मुक्त करण्यात आले आहे.

शीलेश शर्मा।नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांना काँग्रेसने सरचिटणीसपदावरून दूर केले आहे. हा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. तेलंगणाच्या जबाबदारीतूनही त्यांना मुक्त करण्यात आले आहे.एके काळी राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाºया दिग्विजयसिंग यांनी गोव्यात काँग्रेसचे सरकार बनण्याची पूर्ण शक्यता असतानाही काहीच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे तिथे भाजपची सत्ता आली. तेव्हापासून पक्षात त्यांच्याविषयी नाराजी होती.लवकरच मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार असून, त्यासाठी ज्योतिरादित्य सिंदिया व कमलनाथ यांच्याशी जुळवून घ्यावे, असे त्यांना सांगण्यात येईल. मात्र प्रदेशाध्यक्षपद त्यांना न देता कमलनाथ वा सिंदिया यांनाच दिले जाण्याची चर्चा आहे. काँग्रेसने विविध स्तरांतील लोकांना जवळ आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी व्यावसायिकांना एकत्र आणण्याची जबाबदारी शशी थरूर यांना देण्यात आली आहे आणि असंघटित कामगार विभागाचे अध्यक्षपद अरविंद सिंंह व उपाध्यक्षपद इरफान आलम यांना देण्यात आले आहे.