शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

ई-वाहनांसाठी वेगळी लेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 03:59 IST

केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने देशातील सर्व महामार्गांवर आगामी काळात ई-वाहनांसाठी वेगळी लेन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने देशातील सर्व महामार्गांवर आगामी काळात ई-वाहनांसाठी वेगळी लेन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा उपयोग केवळ ई-वाहनच करू शकतील व यासाठी वेगळ्या खुणा केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात दिल्ली-मुंबई महामार्गावर हे काम हाती घेतले जाईल. केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, येणाºया काळासाठी आतापासूनच पावले उचलण्याची गरज आहे. महामार्गांवर वेगळ्या ई-वाहन लेन तयार करणे, हा त्याचा एक मोठा भाग आहे.अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लेन बनवताना काही विशिष्ट अंतरावर चार्जिंग स्टेशन विकसित करण्यात येणार आहेत. येथे चार्जिंग करण्यासाठी आॅनलाईन कार्ड पेमेंटची व्यवस्था असेल. याबरोबरच जे वाहनधारक नियमित महामार्गांचा वापर करीत असतील त्यांच्यासाठी प्रीपेड ई-चार्जिंग कार्डचीही सुविधा देण्याचा विचार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली-मुंबई महामार्गावर हा खुणांचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. कारण या मार्गावर खूप वाहतूक असते. त्यामुळेच येथे ही योजना यशस्वी होण्याची अपेक्षा जास्त आहे. सध्याच्या नियोजनानुसार, पुढील वर्षीच्या अखेरपर्यंत निवडक मार्गांवर ही सुविधा देण्यात येईल.>ई-वाहनचा फायदाएका अधिकाºयाने सांगितले की, अशा ई-लेनमध्ये सोलार पॅनल लावले जातील व त्याद्वारेही चार्जिंग करण्याची सुविधाकरून दिली जाईल. ई-वाहन उपयोगात आणणाºयांना कसल्याही प्रकारचा टोल टॅक्स देण्याची गरज पडणार नाही.

टॅग्स :carकार