शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षे जुन्या डिझेल वाहनांवर बंदी नको

By admin | Updated: January 14, 2017 01:47 IST

दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दहा वर्षे जुन्या डिझेल वाहनांवर लादण्यात आलेली बंदी उठविण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दहा वर्षे जुन्या डिझेल वाहनांवर लादण्यात आलेली बंदी उठविण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या बंदीमुळे कमकुवत वर्ग आर्थिकदृष्ट्या कोलमडू शकतो, असे केंद्राचे म्हणणे आहे. या बंदीबाबत राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या अशाच दुसऱ्या एका याचिकेची काय स्थिती आहे, अशी विचारणा न्यायमूर्ती मदन बी. लोकूर आणि न्यायमूर्ती पी. सी. पंत यांनी महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांच्याकडे केली. त्यावर रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती, असे सांगितले. त्यावर न्यायमूर्तीद्वयांनी त्या याचिकेशी संबंधित माहिती मागवून ती कशाच्या आधारे फेटाळण्यात आली हे रोहतगी यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या बंदीमुळे गरीब आणि कमकुवत वर्गाला फटका बसत असल्याचे अ‍ॅड रोहतगी म्हणाले. तुम्ही संबंधित रेकॉर्ड सादर करा. त्यावर आम्ही त्यानंतर याप्रकरणी सुनावणी करू, असे न्यायालय म्हणाले.