मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउताराच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांच्या आढावा बैठकीत पेट्रोलचे दर प्रति लीटर ६४ पैशांनी वाढविण्यात आले तर डिझेलची किंमत १ रुपया ३५ पैशांनी कमी करण्यात आली. नव्या किमतीमध्ये स्थानिक दरांचा समावेश नाही, परिणामी प्रत्यक्षातील किमती या लीटरमागे ४० पैसे ते ७५ पैसे अधिक असतील. नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.
डिझेल स्वस्त, पेट्रोल महाग!
By admin | Updated: June 16, 2015 04:16 IST