शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मोफत वाय-फाय सेवा देणारे दिब्रुगड ४०० वे स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:17 IST

आसाममधील दिब्रुगड रेल्वे स्टेशनवर बुधवारपासून मोफत व्हाय-फाय सेवा सुरु झाली. अशी सेवा उपलब्ध असलेले देशातील हे ४०० वे रेल्वे स्टेशन ठरले.

दिब्रुगड : आसाममधील दिब्रुगड रेल्वे स्टेशनवर बुधवारपासून मोफत व्हाय-फाय सेवा सुरु झाली. अशी सेवा उपलब्ध असलेले देशातील हे ४०० वे रेल्वे स्टेशन ठरले.पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले होते तेव्हा त्यांनी व गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी या ‘रेलवायर’ व्हाय-फाय सेवेसाठी भारतीय रेल्वे व गूगल यांच्यात करार झाल्याची घोषणा केली होती. ही सेवा ४०० स्टेशनवर सुरु करण्याचे कंत्राट गूगलला दिले होते व त्यासाठी यंदाच्या डिसेंबरपर्यंतची मुदत होती. त्याच्या सहा महिने आधीच दिब्रुगड या ४०० व्या स्टेशनवर ही सेवा उपलब्ध केली गेली. या सेवेसाठी रेल्वेने ‘रेलटेल’ नावाची स्वतंत्र उपकंपनी सुरु केली आहे. त्यांनी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार दररोज सुमारे आठ कोटी लोक या सेवाचा लाभ घेतात. मुळात रेल्वे प्रवाशांच्या लाभासाठी ही सेवा सुरु केली गेली. महानगरांपेक्षा लहान शहरांमध्ये या सेवेचा अधिक उपयोग करून घेतला जात असल्याचेही आढळून आले. दिब्रुगड स्टेशनवर झालेल्या कार्यक्रमात गूगल इंडियाचे के. सुरी म्हणाले की, रेल्वेसोबतचे आमचे कंत्राट पूर्ण झाले, ही सेवा पुढील पाच वर्षे सुरु राहील. आता टेलिकॉम कंपन्यांसोबत भागीदारी करून अशाच प्रकारची सेवा शहरांच्या अन्य सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. (वृत्तसंस्था)प्रवाशांऐवजी इतरांकडूनच वापररेल्वे प्रवाशांखेरीज विद्यार्थी, छोटे व्यापारी व रेल्वे कर्मचाऱ्यांकडून होतो वापरवापरणाºयांपैकी75%व्यक्ती १९ ते ३४ या वयोगटातीलअनेकजणदररोजएकापेक्षाअधिक वेळा करतातलॉग-इन.देशातील सर्व स्टेशनवर ही सेवा उपलब्ध करून देणे हे अंतिम उद्दिष्ट आहे. नव्या भागिदारांशी नवी कंत्राटे करून ‘बी’ व ‘सी’ वर्गातील स्टेशनवर ‘रेलावयर’चे मोफत व्हाय-फाय देण्याचे काम हाती घेतले जाईल.- के. मनोहर राजा, कार्यकारी संचालक, रेलटेल

टॅग्स :WiFiवायफाय