दैनंदिनी
By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST
गुरुवारी, १८ डिसेंबर २०१४
दैनंदिनी
गुरुवारी, १८ डिसेंबर २०१४संत गजानन महाराज मंदिर : प्राणप्रतिष्ठा दिन सोहळा, गजाननबाग पारडसिंगा, सकाळी ७ वाजतापासून.भाजप किसान आघाडी : किसान आघाडीचा मेळावा व सदस्यता नोंदणी कार्यशाळा, शिक्षक सहकारी बँक सभागृह, टिळक पुतळा, महाल, सकाळी ११ वाजता. महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समिती : कोतवालांचे राज्यव्यापी अधिवेशन, वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाईन्स, सायंकाळी ६ वाजता. गुरुमाऊली परिवार : उपासना, आरती व महाप्रसाद, विजय व्यवहारे, वर्षा पॅलेस, प्लॉट नं. ई २, दुसरा माळा, वकीलपेठ, प्रेरणा कॉन्व्हेंटसमोर, उमरेड रोड, सायंकाळी ६ वाजता.