दैनंदिनी
By admin | Updated: February 8, 2016 22:56 IST
स्पर्धा : राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा. स्थळ : लेवा हॉल. वेळ : सकाळी १०:३० वाजता.
दैनंदिनी
स्पर्धा : राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा. स्थळ : लेवा हॉल. वेळ : सकाळी १०:३० वाजता.कार्यक्रम : जिल्हाधिकारी कार्यालयात आधार कीट वाटप कार्यक्रम. स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय. वेळ : सकाळी ११ वाजता.कार्यशाळा : उमवित राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन. स्थळ : उमवि. वेळ : सकाळी ११ वाजता.कीर्तन : ह.भ.प. भगवान महाराज.स्थळ : गौरी पुत्र गणपती व श्री गुरुदत्त नवनाथ मंदिर पिंप्राळा रोड. वेळ : रात्री : ८:३० वाजता.