दैनंदिनी.............
By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST
सत्संग
दैनंदिनी.............
सत्संग स्वामिनारायण संस्थानच्या वतीने कुंभमेळ्याच्या निमित्ताने दिव्य सत्संग व महाप्रसाद. स्थळ : स्वामिनारायण संस्कारधाम, केवडीबन, तपोवन. वेळ : संध्याकाळी ६.०० वाजता.श्री कुबेर महायज्ञ :सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त श्री कुबेर महायज्ञ. स्थळ : श्रीकृष्ण आश्रम, कृष्णनगर जुना आडगाव नाका. वेळ : सकाळी ७ ते ११ वाजता व दुपारी ३ ते ६ वाजता.रामचरितमानस पाठमहामंडलेश्वर महंत सीतारामदासजी महाराज यांच्या वतीने रामचरितमानस पाठ. स्थळ : पंचमुखी हनुमान मंदिर, तपोवनरोड.अखंड हरिनाम सप्ताहश्री रामचंद्र ट्रस्ट सिडकोच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन. स्थळ : इच्छापूर्ती गणेश मंदिर, रायगड चौक, पवननगर. वेळ : सकाळी ८ वाजता.भजन संध्या : सद्गुरू सिध्द दिगंबर गणेश महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शंकरराव वैरागकर यांची भजनसंध्या. स्थळ : गणेश महाराज मंदीर, पंचवटी वेळ : रात्री ८.०० वाजता.