शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर खोऱ्यात धरपकड मोहीम

By admin | Updated: August 5, 2016 04:25 IST

काश्मीर खोऱ्यातील निदर्शने बंद करण्यासाठी पोलिसांनी समाजकंटक आणि उपद्रवी लोकांची धरपकड सुरू केली

श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील निदर्शने बंद करण्यासाठी पोलिसांनी समाजकंटक आणि उपद्रवी लोकांची धरपकड सुरू केली असून, खोऱ्यात आतापर्यंत ५०० जणांना गजाआड करण्यात आले आहे. पोलीस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, उपद्रव माजविणाऱ्या ३४९ तरुणांना गजाआड करण्यात आले असून प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे १२२ जणांनाही कोठडीत डांबण्यात आले आहे. रस्त्यावरील निदर्शनांत आतापर्यंत दोन पोलीसांसह ५० जण मृत्युमुखी पडले असून ६००० लोक जखमी झाले आहेत. आठ जुलै रोजी सुरक्षा दलाने चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुऱ्हान वनी व त्याच्या दोन साथीदारांना ठार केले होते. त्यानंतर खोऱ्यात निदर्शनांचे सत्र सुरू झाले. परिस्थिती सुधारावी यासाठी प्रारंभी अधिकाऱ्यांनी संपूर्ण खोऱ्यात संचारबंदी लागू केली होती. मात्र, ही व्युहरचना यशस्वी ठरली नाही आणि आधीपेक्षा जास्त लोक रस्त्यावर उतरले. (वृत्तसंस्था)>जनजीवन विस्कळीतचकाश्मीर खोऱ्यात संचारबंदी आणि बंदमुळे सलग २७ व्या दिवशीही तणावासह जनजीवन ठप्प होते. निदर्शने थांबायचे नाव घेत नसल्यामुळे खोऱ्यातील बहुतांश प्रमुख शहरांत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.