शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा लेण्यांचा होणार विकास, देशातील १४ ठिकाणे करणार विकसित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 06:57 IST

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘वारसास्थळ दत्तक योजने’अंतर्गत महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांचा विकास व संवर्धन करण्याची संकल्पना लवकरच साकार होणार आहे.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘वारसास्थळ दत्तक योजने’अंतर्गत महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांचा विकास व संवर्धन करण्याची संकल्पना लवकरच साकार होणार आहे. यात्रा आॅनलाइन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची त्यासाठी निवड झाली आहे.‘पर्यटन पर्व’च्या समारोपप्रसंगी १४ स्मारकांच्या संवर्धनासाठी ७ कंपन्यांची निवड करण्यात आली. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा लेण्यांच्या विकास व संवर्धनाचे काम यात्रा आॅनलाइन कंपनीला देण्यात आले. ही कंपनी ‘स्मारक मित्र’ म्हणून ओळखली जाणार असून सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) फंडातून ही कंपनी अजिंठा लेण्यांच्या ठिकाणी पर्यटनाच्या वृद्धीसाठी पूरक सोयी व सुविधा उपलब्धकरून देईल.>आश्चर्याने थक्क करणा-या गुंफाएकूण १४ स्मारकांच्या विकासासाठी खासगी कंपन्यांना आवाहन केले होते. त्यासाठी ५७ कंपन्यांनी अर्ज केले. महाराष्ट्रातील अजिंठा लेणी इ.स. पूर्व २00 ते ६५0 या कालखंडातील कोरीव कामाची शिल्पकला व रंगीत भित्तिचित्रासाठी प्रसिद्ध आहेत. अजिंठा लेणी स्थळावर भगवान बुद्धाच्या जीवनातील कोरलेले प्रसंग, बौद्ध मंदिरे, गुंफा इत्यादी आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आश्चर्याने थक्क करणारे आहेत.अन्य १३ स्मारकांचा वारसास्थळांमध्ये दिल्लीतील जंतरमंतर, कुतुब मिनार, सफदरजंग कबर, अग्रसेन बावडी, पुराना किला तसेच कोणार्कचे सूर्यमंदिर, भुवनेश्वरचे राजाराणी मंदिर, ओडिशातील रतनगिरी स्मारक, कर्नाटकातील हंपी, जम्मू-काश्मीरमधील लेह राजवाडा, लडाखचे स्टॉक कांगरी, कोचीचे मत्तानचेरी राजवाडा संग्रहालय, उत्तराखंडातील गंगोत्री मंदिर व गौमुखातील त्रिभुज प्रदेश यांचा समावेश आहे.