शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वायनाड दरडीचा विध्वंस इतका की डॉक्टरांनाही धक्का; दुसरीकडे पळून जायची होतेय इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 05:31 IST

मला माझ्या वडिलांच्या निधनाच्या दिवशी जसे वाटले तसेच दु:ख आज होत आहे. ही शोकांतिका खूप मोठी आहे आणि वायनाडला उभे करण्याचे काम खूप मोठे आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

वायनाड (केरळ) :वायनाड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्यामुळे इतका  विध्वंस केला आहे की मृतदेहांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. शवविच्छेदन करण्यासाठी स्थानिक रुग्णालयात तैनात असलेल्या एका डॉक्टरने याची हृदयद्रावक माहिती देताना सांगितले की, ही घटना मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही.

त्या म्हणाल्या की, मला पोस्टमॉर्टम करायची सवय आहे, पण मी जे पाहिले त्याची कल्पनाही करता येत नाही. मृतदेह इतके वाईटरित्या चिरडले गेले आहेत की ते पुन्हा पाहण्याची माझी हिंमत झाली नाही. या घटनेने मला हादरवून सोडले आहे. चिरडलेले मृतदेह पाहून मला तेथून एखाद्या हॉस्पिटलमध्ये पळून जायची इच्छा झाली होती.

वडिलांच्या निधनावेळी जे दु:ख झाले तसेच... 

मला माझ्या वडिलांच्या निधनाच्या दिवशी जसे वाटले तसेच दु:ख आज होत आहे. येथील अनेकांनी तर आपले संपूर्ण कुटुंब गमावले आहे, त्यांच्या वेदना तीव्र आहेत. ही शोकांतिका खूप मोठी आहे आणि वायनाडला उभे करण्याचे काम खूप मोठे आहे. - राहुल गांधी, विरोधी पक्षनेते.

 

टॅग्स :wayanad-pcवायनाडlandslidesभूस्खलनKeralaकेरळ