शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल व्होरांची राजीनाम्याची इच्छा

By admin | Updated: June 27, 2017 02:32 IST

एन. एन. व्होरा यांनी तणावग्रस्त जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली.

हरीश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : एन. एन. व्होरा यांनी तणावग्रस्त जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्याहून परतल्यानंतर लगेचच नव्या राज्यपालांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.मिळालेल्या माहितीनुसार, व्होरा यांनी गेल्या महिन्यातच पंतप्रधानांना भेटून राज्यपालपदी काही काळ राहण्यास असमर्थता व्यक्त केली होती. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात जून २00८ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची मुदत संपून बराच काळ लोटल्यावरही ते त्या पदी कायम होते. त्यांच्या नऊ वर्षांच्या काळात काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.व्होरा यांच्या जागी नवीन राज्यपालाची नियुक्ती करण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने तयारी सुरू केली आहे. त्या पदासाठी केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी यांचे नाव सध्या पुढे आहे. साऊथ ब्लॉकमधील सूत्रांच्या मते लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांच्या नावाचीही चर्चा आहे. काश्मीरमध्ये आतापर्यंत १२ राज्यपाल झाले असून, त्यापैकी एकही अल्पसंख्याक समाजातील नव्हता. काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता लेफ्ट. जनरल हसनैन यांची नेमणूक होण्याची शक्यता अधिक आहे. लेफ्ट. जनरल हसनैन यांनी २0१0-११ या काळात जनरल आॅफिसर कमांडिंग म्हणून काश्मीरमध्ये काम केले आहे.