शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांना बेळगावात दाखविण्यात आले काळे झेंडे, महाराष्ट्र एकीकरण समितीची जोरदार घोषणाबाजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 14:29 IST

मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रातील नेतेमंडळीही प्रचारात सहभागी

बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचाराला जोर आला आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्याच्या सभेतून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपने आपली सत्ता कायम राखण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीसह स्टारप्रचारकांच्या प्रचारसभेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसनेही सत्ता मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. यात बेळगावकडे विशेष लक्ष लागून राहिले आहे. मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रातील नेतेमंडळीही प्रचारात सहभागी झाले आहेत. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बेळगावात प्रचारसभेसाठी गेले असता महाराष्ट्र एकीकरण समितीने फडणवीसांना काळे झेंडे दाखविले. यामुळे एकच गोंधळ उडाला.भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेसाठी देवेंद्र फडणवीस आज, बेळगावात आले होते. यावेळी टिळक चौकात महाराष्ट्र एकीकरण समितीने त्यांना काळे झेंडे दाखवले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात फडणवीस प्रचाराला आल्याने समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यावेळी एकच गोंधळ उडाला.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकbelgaonबेळगावDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस