शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

१५ राज्यांत दाट धुके... समोरचे काहीच दिसेना; दिल्लीत १५० उड्डाणे, १४ रेल्वेंना उशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 05:58 IST

१२ विमाने जयपूर, लखनौकडे वळवली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): देशात थंडीच्या कडाक्याबरोबरच धुक्याची चादरही पसरली आहे. मंगळवारी १५ राज्ये थंडी व दाट धुक्याच्या विळख्यात गेली आहेत. दिल्ली, पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओडिशाच्या काही ठिकाणी दृश्यमानता शून्य झाली आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कमी दृश्यमानतेमुळे १२० उड्डाणांना फटका बसला आहे.

वाह ‘फॉग’ 

नवीन वर्षाच्या निमित्ताने ताजमहाल पाहण्यासाठी पर्यटक आग्रा येथे येत आहेत; पण ताजमहाल धुक्यात लपल्यामुळे त्यांना ‘वाह ताज’ऐवजी ‘वाह फॉग’ म्हणण्याची वेळ आली. मंगळवारी येथे दृश्यमानता ५० मीटरपेक्षा कमी होती. दिल्लीत थंडीच्या लाटेमुळे बहुतांश भाग धुक्याच्या सावटाखाली आहेत.  

टॅग्स :railwayरेल्वेAirportविमानतळ