शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी: 'त्या' 80 हजार व्यक्ती रडारवर; बेहिशोबी रोकड बँकेत भरणं महागात पडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 08:31 IST

वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न देणारे आयकर विभागाच्या स्कॅनरखाली

मुंबई: नोटाबंदीनंतर बेहिशोबी रक्कम बँकेत भरणाऱ्या 80 हजार व्यक्ती आयकर विभागाच्या रडारवर आहेत. या व्यक्तींनी नोटाबंदीनंतर बँकेत भरलेली रक्कम त्यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक असल्याचं तपासातून समोर आलं आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डचे चेअरमन सुशील चंद्रा यांनी ही माहिती दिली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली. यानंतर जुन्या नोटा बदलण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. यानंतर 23 लाखांहून अधिक लोकांनी बँकेत जमा केलेली रक्कम संशयास्पद होती. या व्यक्तींचं उत्पन्न आणि त्यांनी बँकेत जमा केलेली रक्कम यात काळंबेरं असल्याचा संशय आयकर विभागाला होता. त्यामुळे या सर्व व्यक्तींना आयकर भरणा करुन विभागाच्या प्रश्नांना उत्तरं देण्याची सूचना करण्यात आली. उत्पन्नापेक्षा अधिक रक्कम बँकेत जमा करणाऱ्या तब्बल 23 लाख लोकांशी आयकर विभागानं पत्रव्यवहार केला. मात्र यातील 3 लाख लोकांनी आयकर भरणा केला नाही. यानंतर आयकर विभागानं या व्यक्तींशी पुन्हा एकदा संपर्क साधला. यावेळी आयकर विभागाला 3 लाखपैकी 2.15 व्यक्तींना प्रतिसाद दिला. मात्र अद्यापही 80 हजार व्यक्तींनी आयकर विभागाच्या पत्रांना उत्तरं दिलेली नाहीत. या व्यक्ती आता आयकर विभागाच्या रडारवर असणार आहेत. 

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणIncome Taxइन्कम टॅक्स