शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निधनवार्ता...

By admin | Updated: July 18, 2015 01:12 IST

सूरज नगरारे (फोटो आहे)

सूरज नगरारे (फोटो आहे)
गौतमनगर टेकडी वाडी येथील रहिवासी सूरज निरंजन नगरारे (२८) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार शनिवारी सकाळी १० वाजता टेकडी वाडी मोक्षधाम येथे करण्यात येतील.

सुमन सराफ(फोटो आहे)
हनुमाननगर येथील रहिवासी सुमन बळवंत सराफ (८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, जावई आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या इच्छेनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देहदान करण्यात आले.

जयतुरा उके(फोटो आहे)
सम्यक अपार्टमेंट, जय दुर्गा ले आऊट मनीषनगर येथील रहिवासी जयतुरा चंद्रभान उके (९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्यसंस्कार शनिवारी सकाळी ११ वाजता मानेवाडा घाट येथे करण्यात येतील.

कुवरबाई मधुकर
गुलमोहरनगर येथील रहिवासी कुवरबाई बहुरदास मधुकर (७५) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाट येथे करण्यात आले.

विकास भेंडे
शांतिनगर येथील रहिवासी विकास शंकर भेंडे (४०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार शांतिनगर घाट येथे करण्यात आले.

प्रभू मोहाडीकर
भवानी मातानगर येथील रहिवासी प्रभू पुंडलिक मोहाडीकर (४९) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार शांतिनगर घाट येथे करण्यात आले.

शशिकांता पाटील
शांतिनगर येथील रहिवासी शशिकांता ज्ञानेश्वर पाटील (४७) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार शांतिनगर घाट येथे करण्यात आले.

विजया खंडेश्वर
छावणी सदर येथील रहिवासी विजया विजय खंडेश्वर (६५) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाट येथे करण्यात आले.

कृष्णा खोंडेकर
झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी कृष्णा नत्थुजी खोंडेकर (७४) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाट येथे करण्यात आले.


चंदुमल कोपलानी
पंचम दीक्षितनगर येथील रहिवासी चंदुमल पेशुमल कोपलानी (४७) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार नारा घाट येथे करण्यात आले.

बाळकृष्ण प्रधान
हाऊसिंग बोर्ड कॉलनी जरीपटका येथील रहिवासी बाळकृष्ण राजेराम प्रधान (५८) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार नारा घाट येथे करण्यात आले.

अनसूया मनोहर
खरबी येथील रहिवासी अनसूया दादाराव मनोहर (६०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले.

गणेश कांबळे
गणेशनगर येथील रहिवासी गणेश रामराव कांबळे (४५) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले.

मीरा आमटे
जुनी मंगळवारी येथील रहिवासी मीरा दमडु आमटे (८०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले.