निधनवार्ता
By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST
निधनवार्तर....
निधनवार्ता
निधनवार्तर....सोनदेवी तातेड (फोटो के सोनीदेवी)सिमेंट रोड सदर येथील रहिवासी सोनदेवी केसरीमल तातेड (८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे. अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता त्यांच्या राहत्या घरून निघेल. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.कुसुम बारापात्रे (फोटो आहे)न्यू नंदनवन येथील रहिवासी कुसुम सीताराम बारापात्रे (६८) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघेल. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.अब्बासभाई कोठावालाअब्बासभाई कोठावाला (७९) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार बोहरा कब्रस्तान वर्धमाननगर येथे करण्यात आले. धर्मराव मेश्राम (फोटो रॅपवर आहे)धर्मराव नारायण मेश्राम यांचे निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. अमरावती लोकमत रेस विभागाचे प्रतिनिधी रुपेश मेश्राम यांचे ते वडील होत. त्यांच्यावर शुक्रवारी रत्नापूर ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.मुरलीधर देव (फोटो आहे)पार्वतीनगर, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर येथील रहिवासी मुरलीधर यादवराव देव (९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, एक बहीण आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.महावीरप्रसाद कौशिक (फोटो-के-कौशिक)महाल येथील रहिवासी महावीरप्रसाद कौशिक (७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.सदाशिव मार्कन्डेयस्नेहनगर, वर्धा रोड येथील रहिवासी आणि लोकनिर्माण विभागातून निवृत्त झालेले अधीक्षक अभियंता सदाशिव नारायण मार्कन्डेय (८४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, जावई, नातवंड आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.अनिलकुमार गुप्ता (फोटो-के-गुप्ता)एल. जी. ३५ शांतिनगर हाऊसिंग बोर्ड कॉलनी येथील रहिवासी अनिलकुमार गुप्ता (६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. ..................