शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 17:17 IST

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज दिल्लीत केली.

नवी दिल्ली : दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज दिल्लीत केली.दिल्लीत जनता दल (यूनायटेड) पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिल्लीला पूर्ण राज्याच्या दर्जाचा मुद्या उपस्थित केला. आप पार्टीने या मागणीचा पाठपुरावा केला होता परंतु लोकसभा निवडणुकीनंतर हा मुद्दा आपने मागे ठेऊन विकासाच्या मुद्याला अधिक प्राधान्य दिले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मात्र हा मुद्या पुन्हा ऐरणीवर आणला आहे. मोदी सरकारने दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी यापूर्वीच फेटाळून लावली आहे.     नितीशकुमार यांनी बिहारला विशेष दर्जा देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. ज्याप्रमाणे बिहारला विशेष दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करीत आहोत. त्याप्रमाणे दिल्लीला सुद्धा पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी पक्षाची असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले.  विशेष म्हणजे बिहारमध्ये जदयूसोबत भाजप सत्तेत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत जदयू सर्व ७० जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :delhiदिल्लीNitish Kumarनितीश कुमार