शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

आयात वृत्तपत्र कागदावरील सीमा शुल्क काढण्याची मागणी, इंडियन न्यूज पेपर सोसायटीचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 05:16 IST

आदिमूलम म्हणाले, “आयातीत वृत्तपत्र कागदाला ६५ वर्षांत कोणताही कर नव्हता. जेव्हा केंद्र सरकारने १० टक्के कस्ट्म्स ड्युटी या कागदावर लादली तेव्हा आम्ही त्याला ते कमी करण्याची विनंती केल्यावर तो वर्षाला पाच टक्के केला गेला. आज तो आम्ही काढून टाकावा, असे म्हणतो आहोत.” (newspaper paper)

नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे मुद्रित प्रसारमाध्यमांसमोर निर्माण झालेले संकट आयात होणाऱ्या वृत्तपत्र कागदावरील कस्टम्स ड्यूटी (सीमा शुल्क) काढून टाकून आणि प्रोत्साहन पॅकेज देऊन दूर करण्यास मदत करावी, असे आवाहन इंडियन न्यूजपेपर सोसायटीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केले आहे. प्रोत्साहनपर पॅकेजमध्ये सरकारी जाहिराती या ५० टक्के जास्त दराने द्यावात, असे आयएनएसने म्हटले. संस्थेचे अध्यक्ष एल. आदिमूलम यांनी गेल्या आठवड्यात निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. आदिमूलम म्हणाले, “आयातीत वृत्तपत्र कागदाला ६५ वर्षांत कोणताही कर नव्हता. जेव्हा केंद्र सरकारने १० टक्के कस्ट्म्स ड्युटी या कागदावर लादली तेव्हा आम्ही त्याला ते कमी करण्याची विनंती केल्यावर तो वर्षाला पाच टक्के केला गेला. आज तो आम्ही काढून टाकावा, असे म्हणतो आहोत.”  बेनेट कोलमन अँड कंपनी लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि आयएनएसचे उपाध्यक्ष मोहित जैन म्हणाले की, “स्थानिक कारखाने हे पुरेशा प्रमाणात वृत्तपत्र कागदाची निर्मिती करीत नाहीत आणि त्यांचा दर्जाही आयात केलेल्या वृत्तपत्र कागदाएवढा नसतो. त्यामुळे ४२ जीएसएमचा आणि त्याखालचा वृत्तपत्र कागद हा अँटी डम्पिंग ड्युटीतून वगळला पाहिजे.

वृत्तपत्र कागदाच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या --    निर्मला सीतारामन यांना दिलेल्या पत्रात आयएनएसने म्हटले की, “मुद्रित प्रसारमाध्यमे ही खप आणि जाहिराती मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे संकटात सापडली आहेत. -    ५० पेक्षा कमी प्रती जेथे विकल्या जातात अशा ग्रामीण भागांत अंक पाठवण्याचा खर्च कमी करण्यासाठी अनेकांनी प्रती पाठवणे थांबवले आहे. -    गेल्या तीन महिन्यांत वृत्तपत्र कागदाच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्ली