निधन वार्ता : माुरुती पवार
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
येणेरे : पारुंडे येथील मारुती कोंडाजी पवार (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पारंडे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पवार यांचे ते वडील होत.फोटो ओळ : मारुती पवार