शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हरणबारी धरणाचे आवर्तन जानेवारीत सोडण्याची मागणी नामपूरच्या शेतकर्‍यांचे जलसंपदा मंत्र्यांकडे निवेदन

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

नामपूर : मोसमप˜्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट व बेमोसमी पावसाने थैमान घातले. त्यामुळे डाळींब, द्राक्ष, कांदा, टमाटा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बेमोसमी पाऊस झाला. पाणी पातळी वाढली आहे. मात्र, पिकांचे नुकसान झाले आहे. हरणबारी धरणाची पाणी स्थिती बघता हे आवर्तन नोव्हेंबर ऐवजी ८ ते १० जानेवारीपर्यंत सोडावे अशा आशयाचे निवेदन येथील शेतकरी बिपीन सावंत, राजेंद्र सावंत यांनी जलसंपदा मंत्री यांचेकडे एका निवेदनातून केली आहे.

नामपूर : मोसमप˜्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट व बेमोसमी पावसाने थैमान घातले. त्यामुळे डाळींब, द्राक्ष, कांदा, टमाटा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बेमोसमी पाऊस झाला. पाणी पातळी वाढली आहे. मात्र, पिकांचे नुकसान झाले आहे. हरणबारी धरणाची पाणी स्थिती बघता हे आवर्तन नोव्हेंबर ऐवजी ८ ते १० जानेवारीपर्यंत सोडावे अशा आशयाचे निवेदन येथील शेतकरी बिपीन सावंत, राजेंद्र सावंत यांनी जलसंपदा मंत्री यांचेकडे एका निवेदनातून केली आहे.
या निवेदनाचा आशय असा अवकाळी पाऊस पडला. यामुळे पाणी पातळी स्थिर असली तरी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मक्याचा चारा शेतातच आहे. गव्हाची पेरणी लवकरच करावयाची आहे. मोसम नदीच्या पाण्याचे आवर्तन नोव्हेंबरमध्ये सोडले तर त्या पाण्याचा फारसा फायदा शेतीला होणार नाही.
गेल्या महिन्यात व या महिन्यात दोनवेळा जोराचा पाऊस झाला. जमिनीत आजच मोठ्या प्रमाणावर ओलावा आहे. हरणबारीचे आवर्तन सोडले तर त्याचा फारसा फायदा शेतीस होणार नाही. म्हणून हे आवर्तन जर पुढील महिन्याच्या १५ तारखेच्या आत सोडल्यास त्याच पाण्याचा फायदा शेतीस चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.
बेमोसमी पाऊस व गारपिट यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. डाळिंब पिक आता नामशेष होते की काय एवढी भयावह अवस्था डाळिंब पिकाची आहे. कांद्याचीसुद्धा हीच अवस्था आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी पाणी नसल्यामुळे पिकांचे नुकसान झाले होते. पाणी विकत घेऊनही पिकांचे उत्पन्न पुरेसे झाले नाही. यंदा किमान यानंतर तरी हरणबारीचे पाण्याचे आवर्तन नियोजनाने सोडले तर किमान उत्पादन खर्चावर आधारून तरी उत्पन्न मिळेल. (वार्ताहर)