नवी दिल्ली : आम आदमी पार्टीतील (आप) एका महिला कार्यकर्त्यासोबत कथित अनैतिक संबंधांप्रकरणी आप नेते कुमार विश्वास यांना समन्स बजावूनही ते हजर न झाल्यामुळे दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग आणि दिल्ली पोलीस आयुक्तांकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. आयोगाच्या अध्यक्ष बरखा शुक्ला यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
‘विश्वास’प्रकरणी हस्तक्षेपाची मागणी
By admin | Updated: May 8, 2015 05:01 IST