शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Anil Baijal : दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा राजीनामा, सांगितलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 18:18 IST

Lieutenant Governor of Delhi Resigned: बैजल यांनी 31 डिसेंबर 2021 रोजी आपल्या पदाची पाच वर्षे पूर्ण केली होती. महत्वाचे म्हणजे, दिल्लीच्या नायब राज्यपालांचा कार्यकाल निश्चित नसतो.

दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सोपवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी राजीनामा देण्यामागे वैयक्तीत कारण असल्याचे म्हटले आहे. बैजल यांनी 31 डिसेंबर 2021 रोजी आपल्या पदाची पाच वर्षे पूर्ण केली होती. महत्वाची गोष्ट म्हणजे, दिल्लीच्या नायब राज्यपालांचा कार्यकाल निश्चित नसतो.

अनेक कारणांवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळेही बैजल यांचे नाव चर्चेत होते. दिल्ली सरकारने केलेल्या 1000 बसेसच्या खरीद प्रक्रियेसंदर्भातील चौकशीसाठी बैजल यांनी तीन सदस्यिय समितीही स्थापन केली होती. यासंदर्भात भजप कडूनही सातत्याने सीबीआय चौकशीची मागणी होत होती.यासंदर्भात नायब राज्यपालांनी जे पॅनल तयार केले होते, त्यात एक निवृत्त IAS अधिकारी, दक्षता विभागाचे प्रधान सचिव आणि दिल्ली सरकारचे ट्रान्सपोर्ट कमिश्नर यांचा समावेश होता. यामुद्द्यावरूनही केजरीवाल सोबत त्यांचे संबंध बिघडले होते.