शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२ आयपीएस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दिल्ली सरकार झालं अलर्ट 

By पूनम अपराज | Updated: December 12, 2020 20:56 IST

CoronaVirus सीमेच्या सुरूवातीस ग्रीन रुग्णवाहिका ठेवण्यात आली असून डॉक्टरांची टीम सकाळपासूनच चाचण्या, नमुने घेण्यात व्यस्त आहे.

ठळक मुद्देदिल्ली सरकारकडून सिंघु सीमेवर नि: शुल्क कोविड -१९ चाचण्या घेतल्या जात आहेत.

सिंघु सीमेवरील तैनात दोन आयपीएस अधिकारी अलीकडे कोरोना पॉझिटिव्ह आढळले, त्यानंतर दिल्ली सरकारकडून सिंघु सीमेवर नि: शुल्क कोविड -१९ चाचण्या घेतल्या जात आहेत. सीमेच्या सुरूवातीस ग्रीन रुग्णवाहिका ठेवण्यात आली असून डॉक्टरांची टीम सकाळपासूनच चाचण्या, नमुने घेण्यात व्यस्त आहे. बहुतांश पोलीस चाचणी करून घेण्यासाठी पोहोचत आहेत, मात्र आंदोलक शेतकरी चाचणीसाठी पोहोचलेले नाहीत.दररोज 200 चाचण्या

डॉ. अनुपम वशिष्ठ यांनी एबीपी न्यूजशी बातचीत करताना म्हटले आहे की, “आम्ही आरटीपीसीआर आणि अँटीजेन दोन्ही चाचण्या करत आहोत. ही सुविधा प्रत्येक व्यक्तीसाठी विनामूल्य आहे. आता आम्ही सुमारे चाळीस चाचण्या घेतल्या असून एका दिवसात दोनशे चाचण्या करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूची 2385 नवीन प्रकरणे नोंदली गेली, तर 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. खबरदारी म्हणून राजधानीत अजूनही सहा हजारहून अधिक कंटेन्टमेन्ट झोन आहेत. शेतकरी आंदोलनातील वाढती गर्दी पाहता साथीचा रोग वाढण्याचा धोका अधिक वाढतो, तर नवीन हॉट स्पॉट देखील निर्माण होण्याचीही शक्यता उद्भवू शकते.हजारो शेतकरी निषेध करीत आहेतनवीन कृषी कायद्याविरोधात मागील १६ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सिंधु सीमा, टिकरी, चिल्ला आणि गाझीपूर सीमेवर हजारो शेतकरी जमले आहेत आणि निषेध करत आहेत. शेतकरी आंदोलन पाहता दिल्ली पोलिसांची एक मोठी टीम तैनात करण्यात आली आहे. दिवसेंदिवस सिंधु सीमेवर लोकांची वाढत जाणाऱ्यांची संख्या पाहता साथीचा रोग असलेला कोरोनाला निमंत्रण देत आहे. शेतकरी संघटनांनी 14 डिसेंबरपासून देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला असून आज दिल्ली-जयपूर महामार्ग बंद करुन सर्व टोलनाके ताब्यात घेण्याची घोषणा केली आहे.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीBorderसीमारेषाdoctorडॉक्टर