शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भर रस्त्यात खुल्या कारमध्ये तरुणीनं केलं असं कृत्य की लोक म्हणाले...दीदी जरा कमी प्यायची ना! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 23:35 IST

लाँग ड्राईव्हची आवड कुणाला नसते? पण या प्रवासात हुल्लडबाजी केली की आपलीच 'शाळा' होते अशीही प्रकरणं आपण पाहिली असतील.

लाँग ड्राईव्हची आवड कुणाला नसते? पण या प्रवासात हुल्लडबाजी केली की आपलीच 'शाळा' होते अशीही प्रकरणं आपण पाहिली असतील. अशा घटनांचे हल्ली अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असतात आणि या व्हिडिओंच्या माध्यमातून पोलीस कारवाई देखील करतात. विशेषत: सध्याच्या तरुणाईबद्दल बोलायचे झाले तर ते मोठ्या आवाजात गाणी वाजवत कारमधून लाँग ड्राइव्हला जायचं आणि धिंगाणा घायालचा हे अनेकदा पाहायला मिळतं. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे.  

व्हायरल व्हिडिओमध्ये एक लाल कन्व्हर्टिबल ऑडी कारच्या पुढच्या सीटवर एक तरुणी उभी आहे आणि ती नाचत असल्याचं दिसतं. कारमध्ये मोठ्या आवाजात गाणं वाजवलं जात आहे आणि त्यावर या तरुणीचा धिंगाणा सुरू असल्याचं दिसतं. पण रस्त्यावर त्याचवेळी ट्राफिक असल्याचंही पाहायला मिळत आहे. तिथं उपस्थित असलेल्या कुणीतरी हा संपूर्ण प्रकार आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आणि व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

@Madan_Chikna नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की, 'हा नजारा तुम्हाला फक्त दिल्लीतच बघायला मिळू शकतो'. व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलdelhiदिल्ली