शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूच्या संकटात दिल्लीकर वाऱ्यावर : कोर्ट

By admin | Updated: October 7, 2016 01:59 IST

राजधानी दिल्लीतील चिकुनगुनिया आणि डेंग्यू या आजारांबाबत अधिकारी काही करण्यास इच्छुक नाहीत, तर या रोगांना तोंड देण्यासाठी नागरिकांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील चिकुनगुनिया आणि डेंग्यू या आजारांबाबत अधिकारी काही करण्यास इच्छुक नाहीत, तर या रोगांना तोंड देण्यासाठी नागरिकांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. डेंग्यू आणि चिकुनगुनिया या आजारांना रोखण्यासाठी नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांची बुधवारी बैठक झाली. मात्र, याच्या परिणामांबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. न्या. एम. बी. लोकुर आणि न्या. अमिताव राव यांच्या पीठाने स्पष्ट केले की, या आजारांना रोखण्यासाठी हे इच्छुक नाहीत. दिल्लीच्या नागरिकांना या आजारांना तोंड देण्यासाठी वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहे. या प्रकरणी आजच तत्काळ बैठक घ्या, अशी सूचनाही न्यायालयाने नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांना केली. या सुनावणीसाठी दिल्ली सरकारच्या वतीने हजर असलेल्या सॉलिसिटर जनरल रंजीत कुमार यांनी न्यायालयाला सांगितले की, नायब राज्यपाल नजीब जंंग हे लवकरच एक बैठक बोलावतील. यात वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)च्या बैठकीत भाग घेणाऱ्यांना न्यायालयाने निर्देश दिले आहेत की, या रोगांच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी उपायांबाबत विचारविमर्श करण्याची गरज आहे. पुढील सुनावणी आता १७ तारखेला होणार आहे.