शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली : बिल मागितले म्हणून अज्ञातांनी केला हॉटेल मालकावर गोळीबार

By admin | Updated: May 24, 2016 09:07 IST

बिल मागितले म्हणून अज्ञात इसमांनी हॉटेल मालकावर गोळीबार केल्याची घटना दिल्लीतील लाजपत नगरमध्ये घडली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, २४ - राजधानी दिल्लीतील लाजपत नगरमधील एका हॉटेलमध्ये बिल भरण्याच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर अज्ञात इसमांनी हॉटेल मालकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. वासुदेव उर्फ पप्पू (वय ६०) असे त्या हॉटेल मालकाचे नाव असून त्याच्या शरीरात दोन गोळ्या घुसल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
लाजपत नगर ३ येथे वासुदेव यांच्या मालकीचा सिंधी ढाबा असून सोमवारी रात्री १० ते १०.३० च्या सुमारास उत्तर प्रदेशचा रजिस्ट्रेशन नंबर असलेल्या मारूती सिफ्ट कारमधून ३ व्यक्ती तेथे जेवण्यास आले. मात्र जेवण झाल्यावर ते बिल ने देताच निघून जाऊ लागले असता, वासुदेव यांनी त्यांना रोखून पैसे मागितले असता त्यांच्यात वादावादी झाली. त्याचदरम्यान त्या तिघांपैकी एका इसमाने वासुदेव यांच्यावर बंदूक रोखून चार गोळ्या झाडल्या आणि ते पसार झाले. वासुदेव यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.