शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election Result: सलग तिसऱ्यांदा दिल्ली जिंकणाऱ्या अरविंद केजरीवाल यांची संपत्ती किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 20:25 IST

आज लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला.

नवी दिल्ली - आज लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला. निकालांच्या सुरुवातीपासूनच मोठा आघाडी घेणाऱ्या आपसमोर भाजपा आणि काँग्रेस हे प्रतिस्पर्धी पक्ष भुईसपाट झाले. दरम्यान, सलग तिसऱ्यांदा दिल्ली जिंकत मुख्यमंत्रीपद पटकावणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या संपत्तीबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.  दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील संपत्तीच्या विवरणामधून त्यांच्या मालमत्तेचा तपशील समोर आला होता. त्यानुसार अरविंद केजरीवाल यांच्याकडे ३.४० कोटी रुपयांची संपत्ती आहे. २०१५ च्या तुलनेत केजरीवाल यांच्या संपत्तीत दीड कोटी रुपयांनी वाढ झालेली आहे.  केजरीवाल यांच्याकडे ९ लाख ६५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि मुदत ठेवीमधील गुंतवणूक आहे. तर त्यांच्याकडे १ कोटी ९२ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. २०१५ मध्ये केजरीवाल यांनी आपल्याकडे २.१० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले होते.  दरम्यान, केजरीवाल यांची पत्नी सुनिता केजरीवाल यांच्याकडे ५७ लाख इतकी संपत्ती आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi electionदिल्ली निवडणूक