शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत, १२ मार्चनंतरची तारीख मागितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 09:26 IST

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज ईडीसमोर हजर होणार होते, पण यांनी हजर राहण्यास नकार दिला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. पण आजही सीएम केजरीवाल यांनी सुनावणीला हजर राहण्यास नकार दिला आहे. ईडीने त्यांना आठवे समन्स बजावले होते. याआधी केंद्रीय एजन्सीने त्यांना सात नोटिसा बजावल्या होत्या, पण कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते  हजर झाले नाहीत. लोकसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांना अटक करण्याचे षडयंत्र केंद्र सरकारवर रचले जात असल्याचा आरोप आम आदमी पार्टी करत आहे. यामुळे आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

ईडीच्या आठव्या समन्सला उत्तर देताना सीएम केजरीवाल म्हणाले की, ईडीचे समन्स बेकायदेशीर आहे, पण तरीही ते उत्तर देण्यास तयार आहेत. त्यांनी १२ मार्चनंतरची तारीख मागितली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एजन्सीच्या प्रश्नांची उत्तरे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

...तर UP, बिहारमधलं १० टक्के मतदान इथं बसून फिरवू शकतो; प्रकाश आंबेडकरांचा दावा

सीएम केजरीवाल यांनी ईडीचे समन्स अनावश्यक असल्याचे म्हटले होते आणि न्यायालयाने या संदर्भात आदेश दिल्यासच आपण ईडीसमोर हजर राहू असे सांगितले होते. केजरीवाल हजर न होण्याबाबत ईडीनेही कोर्टात धाव घेतली असून कोर्टाने मुख्यमंत्र्यांना १६ मार्चला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्ली विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे वैयक्तिकरित्या हजर राहण्यास असमर्थता व्यक्त करत केजरीवाल यांनी न्यायालयीन कामकाजात भाग घेतला नव्हता. ईडीने आरोप केला आहे की, आप नेत्यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये लागू झालेल्या उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ शी संबंधित एकूण १०० कोटी रुपयांची लाच घेतली आहे. लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांच्या शिफारशीनंतर हे धोरण रद्द करण्यात आले आणि कथित अनियमिततेची केंद्रीय अन्वेषण ब्युरो चौकशी सुरू करण्यात आली. आपल्या सहा आरोपपत्रांपैकी एकात, ईडीने दावा केला आहे की, मद्य धोरण अरविंद केजरीवाल यांनी केले होते.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप